गोंदियात वीज पडून दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू… गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि सडक अर्जुनी तालुक्यातील घटना

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि देवरी तालुक्‍यातील वीज पडून शेतात काम करणाऱ्या एक महिला व पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर 3 शेतकरी जखमी झाले आहेत. या घटनेत सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी येथील ओमदास वाघाडे व देवरी तालुक्यातील शिलापुर येथील ललिता राऊत (२८) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनुसया गणेश राऊत (55), गणेश राऊत (60) आणि कमला राऊत (52) अशी जखमींची नावे आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *