शाळेचा स्थापना वर्ष उत्साहात साजरा

सड़क अर्जुनी

आज दिनांक 7 जुलै 2023 रोजी न्यू डेझी इंग्लिश प्रायमरी स्कूल व गिऱ्हेपुंजे इंग्लिश पब्लिक स्कुल येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्जलन करुन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात प्राचार्य डॉक्टर दया राऊत यांनी शाळा सुरु झाल्यापासून ते आज पर्यंतचा प्रवास सांगितलं त्याचप्रमाणे ही शाळा ग्रामीण भागातील मुलांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी सुरु करुन आजपर्यंत अनेक विद्यार्थीना घडवले अशी माहिती दिली.

विद्यार्थी कसा असावा आणि शिक्षक कसा असावा? निव्वाद शिक्षाकानी चार भींटीच्या अताच शिकावयाला हवे का? अनी विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षकांचे मार्गदर्शन ऐकुन घरी जावे का? असे नाही तर शिक्षक हा बहुरूपी म्हणजेच विद्यार्थ्याचे अंतर्मन ओलखुन त्याला अध्यापन करावे ,योग्य शिस्तीचे धडे द्यावे तर शिक्षणसोबता संस्कार ही शिक्षाकला देता आले पहिजे तर तो खरा शिक्षक आणि विद्यार्थ्यानी गुरु ने संगीतलेले ज्ञान हे आत्मसात करने महत्वाचे अहे असे प्रतिपादन शालेचे संस्थापक शेषराव गिरहेपुंजे यानी शालेच्या फाओंडेशन दिनानिमित्य केले ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

कार्यक्रममाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे संस्थापक शेषराव गिरहेपुंजे तर प्रमुख अतिथि म्हणून वैशाली गिरहेपुंजे,प्राचार्य डॉ दया राऊत,न्यू डेजी प्रियमरी शालेचे प्राचार्य संजय डोये,शिवानी गीर्हेपूंजे उपस्थित होते . आज शालेची स्थापना होऊन १७ वर्ष पूर्ण झाले ज्या शालेची पक्की इमारत नव्हती शालेला प्रसाधन गृहची व्यवस्था नव्हती पण आज तीच शाला जवलपास परिसरात नावारूपास आली आज त्याच शलेत मोठा मैदान तयार झाला,नवनवीन अभ्यासक्रमाची पुर्तता करण्यात आली अशी माहिती शेषराव गीर्हेपुंजे यानी दिली तर या सर्व कर्णांच्या मागे शालेच्या प्राचार्य डॉक्टर दया राऊत तसेच वैशाली गिऱ्हेपूंजे यांच्या सहकार्याने झाली या साठी त्यानी सर्व शिक्षक तथा पालकांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षाकेत्तर कर्मचार्यानी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन उत्तरा वरखेड़े, तर आभार मोहिनी कोटांगले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *