सामाजिक बांधीलकी जपून कार्य करावे – मुख्याधिकारी राहुल परिहार

समाजासाठी असलेल्या ऋणानुबंधातून समाजातील नवीन पिढीतील होतकरू गरीब विद्यार्थ्यांना तिरोडा येथील नगरपरिषद चे माजी बांधकाम सभापती नरेश कुंभारे यांनी अवंतीबाई शाळेतील लोधी टोला ९५ विद्यार्थ्यांना बुटाचे (शुज) नगरपरिषद तिरोड्याचे मुख्याधिकारी राहुल परिहार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले याप्रसंगी शाळेत सर्वांनी मुक्त कंठाने प्रशसा केली.

याप्रसंगी मुख्याधिकारी राहुल परिहार यांनी माजी सभापती नरेश कुंभारे यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी या सर्वांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *