डा, अर्चना मेडेवार सम्मानित औरंगाबाद

डा, अर्चना मेडेवार सम्मानित

औरंगाबाद —
औरंगाबाद लोक निर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर कुमारी अर्चना मेडेवार व युनायटेड कन्झ्युमर प्रादेशिक अँड लीगल राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया च्या प्रदेशाध्यक्ष महिला विंग महाराष्ट्र डाॅ कु अर्चना मेडेवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून बओलवन्यआत आले असून जनसहयोग सेवाभावी संस्थांच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आली या या
सेवाभावी संस्थेचे संयोजक मोईन खान यांच्या
सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या २८ वर्षापासुन कार्यरत असलेल्या जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतिने स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत मोहत्सवा निमित्त महाराष्ट्रभुषण पुरस्कार या 2023चा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या कार्यक्रमांमध्ये SSc.व Hsc या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले व
१०१ गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले व


मराठवाड्यातले सामाजिक क्षेत्रातील काम करणारे पत्रकार, वैद्यकीय, कला, आशा, पोलीस जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या या 40 जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्षा
मा.खासदार.डॉ. फौज खान मॅडम
अँड अशोक सोनी साहेब,
पोलीस निरीक्षक परभण ईगेवाड साहेब,
श्री विठ्ठल
रामबावरे सर,
मा.बशीर खान,
पाटील मॅडम,
डॉ कु अर्चना मेडेवार मॅडम,
प्रमुख मान्यवर उपस्थित होते हे.
कार्यक्रम 17 जून 2023 रोजी
शादाब फंक्शन हॉल दर्गा रोड परभणी येथे
मोठ्या उत्साहाने संपन्न
या कार्यक्रमाचे आयोजक
महमूद खान संयोजक संस्था अध्यक्ष,
जमीर खान,
प्रा.अरुण पडधन
निवड समिती अध्यक्ष
मोईन खान
संयोजक संस्था सचिव, यांच्या नियोजनामध्ये संपन्न झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *