मानकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

स्थानिक आमगाव येथील मानकर ग्रुप ऑफ

इन्स्टिट्यूशन मध्ये सर्व उपलब्ध शाखांमध्ये सन 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची आवाहन भवभुती शिक्षण संस्थाचे संस्थापक श्री मा. केशवराव मानकर यांनी केले आहे.

दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची लगबग सध्या सुरू आहे, त्यानुसार पालकांनी प्रवेशासाठी लागणारी सर्व कागदपत्र तयार करून आपल्या पाल्यांना योग्य शाखेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी मानकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन मधील डी फार्म, बी फॉर्म बी एड आयटीआय व पॉलिटेक्निक प्रवेशन साठी वेगवेगळी प्रवेश प्रक्रिया सुरुवात केली आहे तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेला प्रत्यक्ष भेट देऊन आपली प्रवेश प्रक्रिया ची संधी साधावी असे प्रतिपादन मानकर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशन चे तर्फे डॉ. डी. के. संघी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *