नीट मध्ये 630 मार्क शेतकरी कुटुंबातील मुलगी कु किर्ती जगन्नाथ चुटे

भजेपार येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी कु किर्ती जगन्नाथ चुटे हिने NEET परीक्षेत मेरिट मधे पास होऊन ७२० गुणा पैकी ६३० मार्क घेऊन पास झाल्याबद्दल व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी आपले स्थान पक्के केले त्याबद्दल कु.किर्ती जगन्नाथ चुटे हिचे मनापासून अभिनंदन व आईवडिलांचे कौतुक.पुढील शैक्षणीक वाटचालीसाठी ऑल इंडिया न्यूज कडून हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *