गरजु ना मददत करणारे.. श्रीक्रांत राणा…

आमगाव:-शहरातील सामाजिक कार्यकर्ते व दंत चिकित्सक डॉ् श्रीकांत श्रावण राणा यांनी.यानी आपल्या वाडीलांच्या समाज सेवेचा संस्कार लहान असतानाच बघुन आत्मसात केला व आज स्वतःला दंत चिकित्सक चा अभ्यास करून डॉक्टर बनले स्वतःला अगोदर सक्षम केला आणि आज सालेकसा देवरी क्षेत्रात शिबिर च्या माध्यमाने आरोग्य बद्दल मार्गदर्शन करून जागरूक करतात. त्याच प्रमाणे नवीन पहल सुरू केली . जे गरीब वृध्द आहेत ज्यांचे पालन हार कोणी नाही त्यांची आरोग्य तपासणी आणि मोफत औषध ची मदत करणे सुरू केले. त्याचप्रमाणे आपल्या समाजात अनेक अपघात होत असतात आणि या रोड अपघातात दवाखान्याचा खर्च एवढा होतो की परिवार कर्जबाजारी होतो.

औषधाचा खर्च वाढल्याने अती आवश्यक साहित्य जसे छडी, पावडी, कमर बेल्ट, वॉकर असे साहित्य घेण्यास आर्थिक सक्षम राहत नाही अश्या आणि हातपाय कटने, हाळ तुटणे अश्या अनेक कारणाने अनेक व्यक्ती अपाइज होतात. अश्या परिस्थितीत डॉ श्रीकांत राणा यांनी ज्यांचा कडे साहित्य पडून आहेत त्यांनी आमच्या कडे देऊन आम्ही गरजूंना मदत करू ही पहल सुरू करताच अशीच काही घटना आसोली येथील रहिवासी निलाबाई नोहर भगत यांच्या शी घडली असता त्यांना फावडी (बैसाखी) देऊन मदत करण्यात आली.आणि आवाहन केले की जास्तीत जास्त नागरिकांनी या देव कार्यास सहकार्य करावे यावेळी डॉ श्रीकांत श्रावण राणा,दिनदयाल बघेले, अशोक पटले, तरोने जी,रामचंद्र हरिनखेडे,सतोष बघेले, गोविंद कटरे,भुमेश शैन्डे,आकाश बिसेन,हरिष राऊत, केशवराव शिवनकर, प्रवीण शेंद्रे.मनोज हरिणखेडे,अशोक कटरे,प्रवीण जगणे,कमलेश चूटे,निखिल मेश्राम यांच्या उपस्थितीत पावडीचे वाटप करण्यात आले..या मानवीय दुष्ठीने केलेल्या मददती बददल गावकऱ्यांनी त्याचे आभार मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *