लोकनायक भगवान बिरसा मुंडा सहिद दिनाच्या निम्मीताने जिल्ह्यात व ठिकानी बिरसामुंडाना माल्यार्पन

दिनांक 09/06/2023 ला लोकनायक भगवान बिरसा मुंडा सहिद दिनाच्या निम्मीताने जिल्ह्यात व ठिकानी बिरसामुंडाना माल्यार्पन व आदिवासींच्या समस्यांनवर मा. तहसीलदार यांच्याशी चर्चा करणे आणि आरोग्य शिबिरात मुरकुडो/डंडारी हया ठिकानी सदिच्छा भेट देऊन चर्चा करण्याचे काम

मा.पुर्व आमदार संजयदादा पुराम मा. हनवंतराव वटटी जि.प.सदस्य व जिल्हा अध्यक्ष आदिवासी आघाडी गोंदिया मा. तिलक मळावी प.स.सदस्स आमगांव मा.सौ.अर्चनाताई मळावी प.स.सदस्य सालेकसा महामंत्री चंद्रशेन मरकाम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व सर्व कर्यकरते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *