जि प वरिष्ठ प्राथमिक केंन्द्र शाळा ठाणा हया ठिकानी गटटु लावण्याचे भुमीपूजन

ग्राम पंचायत ठाणा अंतर्गत मनरेगा च्या माध्यमातुन

आमगाँव —
जि प वरिष्ठ प्राथमिक केंन्द्र शाळा ठाणा हया ठिकानी गटटु लावण्याचे भुमीपूजन करतांनी. . हनवंतराव वटटी जि.प. सदस्य , सौ. सुनंदाताई ऊके प.स.सदस्य , .सौ.छायाताई देशकर मा.शोभिलालभाऊ कटरे माजी. जि.प. सदस्य , .प्रदिप बावनथडे पो.पाटील ,
सौ.वर्षाताई भेलावे शाळा समीती ऊपाध्यक्ष ,. हेतराम येळे ग्राम पंचायत ऊपसरपंच/सर्व सदस्य/शाळा समीती सर्व सदस्य/शिक्षक वृंद व ईतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *