श्रद्धेय लक्षणराव मानकर गुरुजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

श्रद्धेय लक्षणराव मानकर गुरुजी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन। भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिक्षण महर्षी माजी खासदार श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांना आदर्श विद्यालय येथीलपूर्णाकृती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली, समाजासाठी काहीतरी केल पाहिजे अस व्रत उराशी बाळगणारे आणि आदिवासी भागात ज्ञानाची गंगा आणुन प्रलोभन नाही सात्विक जिवन हाच जीवनाचा आधारस्तंभ माणुन समाजाला दिशा देणारे श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजींच्या रुपाने मिळाले आज यांची पुण्यतिथी निमित्त श्रदांजली वाहण्यात आली,

यावेळी माजी आमदार भेरसींग नागपुरे, प्रदेश सचिव माजी आमदार संजय पुराम तालुकाध्यक्ष काशीराम हुकरे, प्राचार्य डि एम राऊत, पर्यवेक्षक डि बी मेश्राम, महामंत्री नरेंद्र वाजपेयी, राजु पटले, राकेश शेंडे, जीप सदस्य हनवत वटी, किशोर महारवाडे, पस सदस्य सुनंदा उके, मनोज सोमवंशी, तेजराम उके, कमलेश चुटे, झे एस बोरकर, सुनिल पडोळे, नरेंद्र कावळे, बि एल ठाकुर उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *