गांगला येथे तलाठी कार्यालय चे उद्घाटन

मुंडीकोटा

दिनांक 6/7/23 रोजी तलाठी कार्यालय गागला चे ऊदघाटन सोह गजानन कोकुडे तहसिलदार तिरोडा याचा शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी गागला येथील सरपंच संजय बुध्दे व ग्रा. प यांनी यांनी 15 व्या वित्त आयोगात तरतूद करून शुभोभित ईमारत तयार करून दिली. बाकी ग्रा.प.त्याचा आदर्श घ्यावा. ऊदघाटन सोहळात श्री आर. एन. तईकर तलाठी, उपसरपंच राजुभाऊ नंदेश्वर, देवेंद्र कुभलकर सदस्य ग्रा. प. सर्व पदाधिकारी, तुलसी भगत मैडम आरोग्य अधिकारी, पोलीस पाटील लोहिया मैडम, पालेवारजी, लक्ष्मीकांत भाऊ, दानवीर नंदेश्वर,.कोतवाल चामट टेकाम,कुराडे.तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *