राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष परशुरामकर यांनी ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्पाचे उपसंचालक श्रीमतीi टकले यांची घेतली भेट

सडक/अर्जुनी..
ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना घरकुल चा प्रश्न सतत त्रासदायक ठरतो कारन मंजूर करण्याचे अधिकार हे ग्रामपंचायती नसते त्यामुळे अत्यन्त गरजू लाभार्थी बाजूला राहतो व ज्याला आवश्यकता असते तो मागे राहतो याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी नवी मुंबई येथील ग्रामीण गृह प्रकल्पाच्या उपसंचालक टाकले यांचे सोबत भेट घेवून सविस्तर चर्चा केली
गावांत पूरपरिस्थिती किवा ईतर कोणत्याही कारणाने सामान्य माणसांच्या घरांची पडझड होते त्याला राहण्यासाठी ग्रामपंचायत निवारा देवू शकत नाही यात ग्रामपंचायत चा दोष नसतानाही खापर ग्रामपंचायत वर फोडले जाते घरकुलांची यादीवर सरकार काम करीत आहे पन यातही आवश्यकता असलेले खाली आणि सध्या ज्यांना आवश्यकता नाही त्यांची नावे यादीत वर आहेत यातही गावाला दहा चे उद्दिष्ट आले तर ते कर्मवारी लागते अनेक लाभार्थी रिजेक्ट बाय सिस्टीम मध्ये अपात्र ठरले आहेत या सर्व विषया वर परशुरामकर यांनी श्रीमती manjeri टकले श्री काळे यांचे सोबत चर्चा केली चर्चा झाली असली तरी सर्व गाईड लाईन भारत सरकारच्या असल्याने थोडा त्रास होणार आहे यावेळी श्रीमती manjeri टकले यांना माननीय खासदार श्री प्रफुल्ल पटेल यांचे एक पत्र ही नवी मुम्बई येथील सिडको भवन येथील कार्यालयात देण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री किशोर तरोने ग्रामपंचायत उपसरपंच श्री नीलकंठ बोरकर पिंटू भेंडारकर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *