गोपालटोली (डव्वा) येथेअंगणवाडी बांधकामाचे भुमीपुजन संपन्न

तालुक्यातील ग्रामपंचायत गोपालटोली येथे दि. २/६/२०२३ रोजी १२.५० लक्ष रुपये किमतीच्या अंगणवाडी बांधकामाचे भुमीपुजन डव्वा जि. प.क्षेत्राचे जि. प. सदस्य डाँ भुमेश्वर जी पटले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जि .प.च्या महिला व बालकल्याण सभापती सौ. सविता ताई पुराम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्यात प्रामुख्याने प्रमुख अतिथी चंद्रकला ताई डोंगरवार जि.प.सदस्या शेंडा क्षेत्र,शालींदर कापगते उपसभापती पं. स. सडक अर्जुनी, चेतनजी वळगाये पंचायत समिती सदस्य .सडक अर्जुनी, सरपंच सौ. दिनेश्वरीताई गौतम, उपसरपंच हंसराज राऊत, ग्रा प. सदस्य हरेश टेभुर्णे, सौ. ओमेस्वरी पारधी, मनिषा साखरे, ओमकला राऊत, पद्मा बडोले, पोलीस पाटील महेंद्र राऊत, युवराज गौतम शिवसेना प्रमुख,माजी उपसरपंच पांडुरंग चौधरी, तंटामुक्त समीती अध्यक्ष हेमराज बिसेन, रामु बडोले, नत्थुजी पटले, अंगणवाडी सेविका लताताई वालदे, परिचर सोहन बिसेन व गावातील ईतर नागरीक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *