श्रुती तांडेकर ला व्हायचे आहे डॉक्टर

जिल्ह्यातुन दहावीला द्वितीय क्रमांक पटकावलेल्या श्रुती ला डॉक्टर व्हायचे आहे. त्याकरिता त्याने पूर्व तयारी सुरु केली असून NEET करीता शिकवणी वर्गाला आहे. आपल्या यशाचे श्रेय विद्या निकेतन आमगाव चे प्राचार्य, शिक्षक वृंद, व आई वडिलांना दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *