आदर्श विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम आमगाव चा विशाखा रहांगडाले जिल्ह्यात तृतीय शाळेचा


आमगाव:-
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारीव (दि. २ जून )जाहीर करण्यात आला. दरवर्षी निकालात आघाडी घेणारा आदर्श विद्यालय यंदाही आघाडीवर होता. जिल्ह्यात आघाडीवर असून या आदर्श विद्यालयातील विद्यार्थीनी कु विशाखा हुमेन्द्र रहांगडाले हि दहावीत ९६.८० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर तालुक्यात दुसरी ठरली आहे. भवभूती शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सुरेशबाबू असाटी, सचिव माजी आमदार केशवराव मानकर ,उपाध्यक्ष प्रमोद कटकवार यांनी अभिनंदन केले आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डी बी राऊत यांनी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्रावीन्यप्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य,सर्व शिक्षकवृंद यांना दिले.
यावर्षी याच महाविद्यालयातील आयुष डोंगरे हा विद्यार्थी विज्ञान शाखेतून जिल्ह्यात प्रथम आलेला आहे. अशाप्रकारे आदर्श महाविद्यालयायाने उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्याची

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *