धान खरीदी केन्द्र उदघाटन

आज दिनांक 29/05/2023 लाता. आमगांव हया ठिकाणी धान खरेदी सेंटर चे उद्घाटन करतांनी प्रत्यक्ष भेट देतांनी परीणय पुके साहेब पुर्व पालक मंत्री गोंदिया जिल्हा केशवराव मानकर भाजप जिल्हा अध्यक्ष गोंदिया मा.बाळाभाऊ अंजनकर सर संघटनमंत्री भंडारा/गोंदिया जिल्हा .भेरसींग नागपुरे पुर्व आमदार आमगांव विधानसभा विजयभाऊ शिवनकर पुर्व जि.प.अध्यक्ष गोंदिया . संजय पुराम पुर्व विधायक आमगांव देवरी विधानसभा व जि.प.सदस्य प.स.सभापती प.स.सदस्य व ईतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *