गुरू ठाकूर करतोय देवदूताचे काम

परिसरातील जनतेने केले गुरू ठाकुर चे कौतुक ठाणेदार. तहसीलदार यांनी केली प्रशांसा अपघाताच्या वेळेस येतो धाऊन निस्वार्थ भावाने त्याचे कार्य सुरू

शाहीद पटेल

सडक अर्जुनी

महामार्ग क्रमांक 06 वर होणाऱ्या अपघाताच्या वेळेस घटना स्थळी पोलिस येण्याच्या आधी किव्वा पोलिस आल्यानंतर धाऊन येतात महणूनाच गुरू ठाकूर जनतेचा देवदूत ठरला आहे महामार्ग क्रं 06 वर रात्रि दिवसा ट्रक असो की मोटारसायकल अपघाताची माहिती जनतेतून गुरू ला दिलि जाते त्वरित घटना स्थल गाठून तो आपले देव दुताचे कार्य सुरू करतो

अशीच एक अत्यंत दुःखद घटना दी ग्राम देवपायली मध्ये दी 16 मैं रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजताच्या दरम्यान एका कंपनी च्या ट्रेलर ला धडक देऊन तिन मोटासायकलस्वार यांनचा ट्रक च्या खाली दाबून जीव गमवावा लागला अपघात येवढ्या भयानक होता की मोटासायकलस्वार तिन्ही लोक ट्रक च्या चाका खाली दाबून जागेवरच मरण पावले गुरू ठाकूर ला माहिती मिळताच दुग्गीपार चे ठाणेदार रेवचांद सिंगांनजूडे यांना अपघाताची माहिती दिली व स्वतःच्या खांद्यावरच्या दुपट्टा काडून ट्रक मध्ये फासलेले तिन्ही लोकांनां ट्रक च्या चाकातून बाहेर काधून साशकिय दावाख्यांत स्वाचिधाणासाठी पाठविले ट्रक क्रं MH46 H2299 नी मोटासायकलस्वार MH 35 AK9258 ही गाडी ट्रक च्या चाका मध्ये घुसली व तीनही लोकांचा जागेच मरण पावले अपघाताची माहिती मिळताच गुरू ठाकूर यांनी ठाणेदार डूगगीपार् याना माहिती देहून 1) संजय गावाड 2) पतीराम धनभाते 3) रामचंद गावराणे ह्या तिघांंना गुरू ठाकूर यांनी उचलून सविचाधनासठी सडक अर्जुनी येथिल ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले महामार्ग क्रमांक 06 वर रात्रि बे रात्रि अपघाताची माहिती मिळताच निस्वार्थ भावानी गुरू ठाकूर करतोय मदत डूगगीपार् ते देवपायली पर्यन्त पुलाचे काम सुरू आहे मोठे मोठे खड्डे पडून आहेत् ह्या खाद्य मूळे झालेल्या प्रत्येक अपघातातील लोकांनां वाचवायचा निस्वार्थ भावाने काम करणारा देवदूत आहे गुरू ठाकूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *