शिवनी ग्राम ला पानी ची सोयआज

दि .28/05/2023 ला जि. प. व. प्रा. शाळा शिवनी येथे बोअरवेल व विविध कामाचे भूमीपूजन कार्यक्रम प्रसंगी राजेंद्र गौतम सभापती प. स. आमगाव,सौ.छबूताई महेश उके जि, प. सदस्या गोंदिया, सरपंच गोदावरीताई हत्तीमारे, नंदुजी कोरे प.स.सदस्य, महेश उके संचालक कृ.उ.बा.स., विनोद मेंढे अध्यक्ष शा. स. शिवणी, भुसारी सर मुख्याध्यापक, गणेश हरिणखेडे, पो. पा. हत्तीमारे, टेकराज हेमने, सर्व शिक्षक, शाळा समीती. व ग्रा.प.सदस्य उपस्थित होते असे शिवनी ग्राम ला पानी ची सोय झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *