आमदार मनोहर चन्द्रिकापुरे पुत्राचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादीचे एकमेव गोंदिया जिल्ह्याचे आमदार मनोहर चंद्रीकापुरे यांच्या पुत्राच्या शिवसैनिक प्रवेश दोन नगराध्यक्ष सह 15 नगरसेवकांसह शिवसेनेत आज मुंबई येथे केला प्रवेश राष्ट्रवादीला गोंदिया जिल्ह्यात मोठा धक्का…गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची पुत्र डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांनी अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी येथील नगराध्यक्ष सहित 15 नगरसेवकांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला असून राष्ट्रवादीचे आमदार का करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *