विधायक कोरोटे ने ली क्रीड़ा विभाग की सभा

आज क्रिडा संकुल देवरी येथे क्रिडा विभागाची आढावा सभा आमदार सहसरामभाऊ कोरोटे आमगाव विधान सभा क्षेत्र* यांच्या अध्क्षतेखाली घेण्यात आली याप्रसंगी घनश्याम राठोड जिल्हा क्रीडा अधिकारी गोंदिया, मरसकोल्हे तालुका क्रीडा अधिकारी देवरी, उईके क्रिडा अधिकारी आमगाव, सालेकसा. संतोष महाले तह. देवरी, कुंभरे तहसीलदार आमगाव, डांगे साहेब ठाणेदार देवरी, मा.मसराम जी नायब तहसीलदार सालेकसा, महाजन साहेब उपविभागीय अभियंता pwd देवरी, मोडघरे साहेब गटशिक्षणाधिकारी प.स.देवरी सर्व क्रिडा संकुलातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *