कारुटोला जिल्हापरिषद क्षेत्रात कर्नाटक विधानसभाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या अभुतपुर्व विजयश्री चा साकरीटोला येथे जल्लोष

साकरीटोला – कारुटोला जिल्हापरिषद क्षेत्रात कर्नाटक विधानसभाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या अभुतपुर्व विजयश्री चा साकरीटोला येथे जल्लोष.
२०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष व जनता दल सेक्युलर पक्षाला मात करीत भरघोस मताधिक्याने अभुतपुर्व विजयश्री खेचून आणली त्याबद्दल साकरीटोला व कारुटोला जिल्हापरिषद क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी गुलाल लावून व आतिशबाजी करुन जल्लोष साजरा केला.सदर जल्लोष कार्यक्रमात गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा व कारुटोला जिल्हापरिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य श्रीमती वंदना राजु काळे, अन्जोरा जिल्हा परिषद सदस्य श्रीमती उषा ताई मेंढे, गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष डॉ संजय देशमुख, गोंदिया जिल्हा काँग्रेसचे सचिव श्री राजु काळे, प स उपसभापति संतोष भाऊ बोहरे , सालेकसा तालुक़ा महिला अध्यक्ष व प स सदस्या सौ. रेखा ताई फ़ुंडे, ग्रामपंचायत पंचायत सातगाव चे सरपंच श्री नरेश कावरे ,कडोतिटोल ग्रामपंचायत च्या सरपंचा श्रीमती कोटान्गले ताई ,अल्प संख्याक सेल तालुका सालेकसा चे अध्यक्ष श्री मुस्तफा कुरैशी, टी जी फ़ुंडे सर, माजी सरपंच श्री भुमेश्वर मेंढे , संजु भाऊ बागडे ,छगन भाऊ फ़ुंडे,विनोद डोनोड़े भाऊ, विरेंद्र कोटाँगले, लक्ष्मी ताई सहारे ,संतोष देशमुख,देवराज मामा खोटोले,श्री संजय मिश्रा,श्री माजी सैनिक अशोकभाऊ मेहर व अन्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *